Debian Codegraph @

texmf-dist/source/latex/linguistix/linguistix-marathi.dtx

raw
1 % \iffalse meta-comment
2 %
3 % धारिका: linguistix-marathi.dtx
4 %
5 % ----------------------------------------------------------
6 % लाटेक् आज्ञासंच LinguisTiX v1.0
7 % प्रतिमुद्राधिकार © २०२५, २०२६ निरंजन
8 %
9 % ही आज्ञावली मुक्त आहे: तुम्ही तिचे पुनर्वितरण करू शकता आणि/अथवा
10 % तिच्यात फ्री सॉफ्टवेअर फाऊन्डेशनने प्रकाशित केलेल्या ग्नू जनरल पब्लिक
11 % परवाना आवृत्ती ३ अथवा (तुमच्या पसंतीनुसार) त्यापुढील कोणतीही
12 % आवृत्तीतील अटींचे पालन करत फेरबदलदेखील करू शकता.
13 %
14 % ही आज्ञावली उपयुक्त ठरेल अशा आशेने वितरित केली जात आहे, परंतु
15 % कोणत्याही प्राश्वासनाशिवाय, अगदी आज्ञावलीच्या सुव्यवस्थिततेबाबतचे
16 % प्राश्वासनदेखील नाही. अधिक माहितीकरिता ग्नू जनरल पब्लिक
17 % परवान्याचा मसुदा पाहा.
18 %
19 % तुम्हाला ह्या आज्ञावलीसोबत ग्नू जनरल पब्लिक परवान्याची एक प्रत
20 % मिळाली असेल. जर तसे नसेल, तर पुढील दुव्यास भेट द्या:
21 % <https://www.gnu.org/licenses/>.
22 % ----------------------------------------------------------
23 %
24 % \fi
25 % \iffalse
26 %<*driver>
27 \documentclass{l3doc}
28 \usepackage{linguistix}
29 \usepackage{xcolor}
30 \usepackage{fontawesome5}
31 \usepackage[verbose=silent]{microtype}
32 \usepackage{cleveref}
33 \usepackage{hyperxmp}
34
35 \setquotestyle{british}
36
37 \linguistix{old style one}
38 \loadlanguages{marathi,british}
39
40 \colorlet{lngxredcolor}{red!50!black}
41 \colorlet{lngxgreencolor}{green!50!black}
42 \colorlet{lngxbluecolor}{blue!50!black}
43
44 \urlstyle{tt}
45
46 \hypersetup{%
47 unicode,%
48 colorlinks,%
49 linkcolor = {lngxredcolor},
50 citecolor = {lngxgreencolor},
51 urlcolor = {lngxbluecolor},
52 pdftitle = {linguistix-marathi},%
53 pdfauthor = {निरंजन},%
54 pdfsubject = {मराठी (Marathi)},%
55 pdfcreator = {निरंजन},%
56 pdfkeywords = {Linguistics, LaTeX},%
57 pdfcopyright = {%
58 लाटेक् आज्ञासंच LinguisTiX\textLF
59 प्रतिमुद्राधिकार © २०२५, २०२६ निरंजन\textLF
60 ही आज्ञावली मुक्त आहे: तुम्ही तिचे पुनर्वितरण करू शकता आणि/अथवा
61 तिच्यात फ्री सॉफ्टवेअर फाऊन्डेशनने प्रकाशित केलेल्या ग्नू जनरल पब्लिक
62 परवाना आवृत्ती ३ अथवा (तुमच्या पसंतीनुसार) त्यापुढील कोणतीही
63 आवृत्तीतील अटींचे पालन करत फेरबदलदेखील करू शकता.%
64 },%
65 pdflicenseurl = {gnu.org/licenses/gpl-3.0.html}%
66 }%
67
68 \ExplSyntaxOn
69 \msg_redirect_name:nnn { l3doc }
70 { foreign-internal }
71 { none }
72 \ExplSyntaxOff
73
74 \makeatletter
75 \NewDocumentCommand \supportfootnote { +m } {%
76 \begingroup
77 \def\thefootnote{}%
78 \let\@makefntext\relax
79 \def\Hy@Warning##1{}%
80 \footnotetext{%
81 \hspace*{-\parindent}%
82 #1%
83 }%
84 \endgroup
85 }
86 \makeatother
87 \ओळींतीलअंतर{1.3}
88
89 \begin{document}
90 \DocInput{\jobname.dtx}
91 \end{document}
92 %</driver>
93 % \fi
94 % \title{मराठी\,--\,\lngxmarathilogo}
95 % \author{निरंजन}
96 % \date{^^A
97 % \today\
98 % (आवृत्ती \foreignlanguage{british}{v1.0})\\[1ex]^^A
99 % {^^A
100 % \small\faIcon{home}\quad
101 % \foreignlanguage{british}{^^A
102 % \url{^^A
103 % https://ctan.org/pkg/linguistix^^A
104 % }\\[0.5ex]^^A
105 % \small\faIcon{git-alt}\quad
106 % \url{^^A
107 % https://puszcza.gnu.org.ua/projects/linguistix^^A
108 % }\\[0.5ex]^^A
109 % \small\faIcon[regular]{comments}\quad
110 % \url{^^A
111 % https://matrix.to/\#/\#linguistix:matrix.org^^A
112 % }^^A
113 % }^^A
114 % }^^A
115 % }
116 %
117 % \maketitle
118 %
119 % \supportfootnote{^^A
120 % लाटेक् आज्ञासंच \lngxpkg
121 %
122 % \noindent
123 % प्रतिमुद्राधिकार © २०२५, २०२६ निरंजन
124 %
125 % ही आज्ञावली मुक्त आहे: तुम्ही तिचे पुनर्वितरण करू शकता आणि/अथवा
126 % तिच्यात फ्री सॉफ्टवेअर फाऊन्डेशनने प्रकाशित केलेल्या ग्नू जनरल पब्लिक
127 % परवाना आवृत्ती ३ अथवा (तुमच्या पसंतीनुसार) त्यापुढील कोणतीही
128 % आवृत्तीतील अटींचे पालन करत फेरबदलदेखील करू शकता.
129 %
130 % ही आज्ञावली उपयुक्त ठरेल अशा आशेने वितरित केली जात आहे, परंतु
131 % \textbf{कोणत्याही प्राश्वासनाशिवाय}, अगदी \textbf{आज्ञावलीच्या
132 % सुव्यवस्थिततेबाबतचे प्राश्वासनदेखील नाही}. अधिक माहितीकरिता ग्नू
133 % जनरल पब्लिक परवान्याचा मसुदा पाहा.
134 %
135 % तुम्हाला ह्या आज्ञावलीसोबत ग्नू जनरल पब्लिक परवान्याची एक प्रत
136 % मिळाली असेल. जर तसे नसेल, तर पुढील दुव्यास भेट द्या:
137 % \url{https://www.gnu.org/licenses/}.^^A
138 % }
139 %
140 % ह्या आज्ञासंचात फार तुरळक आज्ञांचा समावेश आहे. त्यांविषयीचे स्पष्टीकरण
141 % आपण त्यांची घडण जिथे आहे तिथेच पाहू.
142 %
143 % \begin{implementation}
144 % \selectlanguage{british}
145 % \begin{macrocode}
146 %<*marathi>
147 \ProvidesExplPackage{linguistix-marathi}
148 {2026-05-15}
149 {v1.0}
150 {मराठी (Marathi)}
151 % \end{macrocode}
152 % \selectlanguage{marathi}
153 % अक्षरांच्या ओळींमधील अंतर कायम पूर्णांकात सांगता येईल असे नाही,
154 % त्यामुळे मी इथे तरंगत्या दशांशचिन्हाचा अंक साठवू शकणारे चल घोषित
155 % करतो. लाटेक्-३ ह्या आज्ञावलिलेखनाच्या चौकटीत चलपदांच्या लेखनाकरिता
156 % पुढील मुख्य नियमांचा समावेश होतो.
157 %
158 % \begin{itemize}
159 % \item चलपदाची सुरुवात
160 % \foreignlanguage{british}{|g|}
161 % (\foreignlanguage{british}{‘global’} , सार्वत्रिक),
162 % \foreignlanguage{british}{|l|}
163 % (\foreignlanguage{british}{‘local’}, मर्यादित), व
164 % \foreignlanguage{british}{|c|}
165 % (\foreignlanguage{british}{‘constant’}, अचल) ह्या
166 % व्याप्तिदर्शकांनी करावी.
167 % \item व्याप्तिदर्शकानंतर आज्ञावलीच्या खंडाचे नाव लिहावे, उदा.,
168 % ‘मराठी’. हे यादृच्छिक असू शकते, परंतु ह्याचा वापर सर्व चलपदांसाठी
169 % नियमितपणे केला गेला पाहिजे.
170 % \item शेवट चलपदाच्या वर्गनामाने करावा, उदा.,
171 % \foreignlanguage{british}{|tl|},
172 % \foreignlanguage{british}{|fp|},
173 % \foreignlanguage{british}{|clist|} (चलपदांच्या
174 % वर्गनामांविषयी अधिक जाणून घेण्याकरिता
175 % \foreignlanguage{british}{|source3.pdf|}
176 % ही पुस्तिका पाहा).
177 % \end{itemize}
178 %
179 % आता आपण ह्या नियमांचा वापर करत, काही चलपदे घोषित करूया.
180 %
181 % \selectlanguage{british}
182 % \begin{macrocode}
183
184 \fp_gzero_new:N \g_मराठी_शब्दांतील_अंतर_fp
185 \fp_gzero_new:N \g_मराठी_ओळींतील_अंतर_fp
186 % \end{macrocode}
187 % \selectlanguage{marathi}
188 % पुढील आज्ञा एक कार्यघटक घेते व तो ‘|शब्दांतील अंतर|’ ह्या प्राचलास
189 % पुरवते. हे प्राचल दोन शब्दांमधील अंतर निश्चित करते. ह्या हस्तपुस्तिकेत
190 % मुक्त ह्या टंकातील क्रियापूर्व अंतर बदलून ते किंचित वाढवण्यात आले आहे.
191 % \selectlanguage{british}
192 % \begin{macrocode}
193
194 \cs_new_protected:Npn \मराठी_शब्दांतील_अंतर:n #1 {
195 \lngx_set_keys:n { शब्दांतील~ अंतर = { #1 } }
196 }
197
198 \cs_gset_eq:NN \शब्दांतीलअंतर \मराठी_शब्दांतील_अंतर:n
199 % \end{macrocode}
200 % \selectlanguage{marathi}
201 % पुढील आज्ञा \cs{g_मराठी_ओळींतील_अंतर_fp} ह्या सार्वत्रिक चलपदाची
202 % किंमत निश्चित करते आणि ती किंमत वापरून ओळींमधील अंतर बदलते.
203 % ओळींमधील अंतर बदलण्यासाठी
204 % \foreignlanguage{british}{\cs{setstretch}}
205 % ही आज्ञा आपण वापरू. जर
206 % \foreignlanguage{british}{\cls{memoir}}
207 % हा आज्ञावर्ग वापरला गेला असेल, तर त्याअंतर्गत ओळींतील अंतर
208 % बदलण्याच्या काही पद्धती उपलब्ध आहेत. आपण त्यांचा वापर करू.
209 % \selectlanguage{british}
210 % \begin{macrocode}
211
212 \cs_new_protected:Npn \मराठी_ओळींतील_अंतर:n #1 {
213 \fp_gset:Nn \g_मराठी_ओळींतील_अंतर_fp { #1 }
214 \IfClassLoadedTF { memoir } {
215 \setSingleSpace {
216 \fp_use:N \g_मराठी_ओळींतील_अंतर_fp
217 }
218 \SingleSpacing
219 } {
220 \setstretch {
221 \fp_use:N \g_मराठी_ओळींतील_अंतर_fp
222 }
223 }
224 }
225
226 \cs_gset_eq:NN \ओळींतीलअंतर \मराठी_ओळींतील_अंतर:n
227 % \end{macrocode}
228 % \selectlanguage{marathi}
229 % आज्ञांहून जास्त प्रचलित असलेल्या व पुष्कळ सुलभ अशा प्राचल-किमतीच्या
230 % पद्धतीची घडण पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. मुक्त टंकाच्या क्रियापूर्व
231 % शब्दांमधील अंतराच्या सव्वा पट अंतर इथे वापरले जात आहे.
232 % \selectlanguage{british}
233 % \begin{macrocode}
234
235 \keys_define:nn { lngx_keys } {
236 शब्दांतील~ अंतर
237 .fp_gset:N = \g_मराठी_शब्दांतील_अंतर_fp,
238 शब्दांतील~ अंतर
239 .initial:n = { 1 },
240 ओळींतील~ अंतर
241 .fp_gset:N = \g_मराठी_ओळींतील_अंतर_fp,
242 ओळींतील~ अंतर
243 .initial:n = { 1.1 }
244 }
245 % \end{macrocode}
246 % \selectlanguage{marathi}
247 % \foreignlanguage{british}{\pkg{babel}}
248 % ह्या आज्ञासंचातर्फे \foreignlanguage{british}{\cs{extrasxxxx}}
249 % ही आज्ञा पुरवली जाते व त्यासह विशिष्ट भाषेचा वापर जेव्हा केला जातो
250 % तेव्हा तिच्यासह कोणत्या आज्ञा पुरवल्या जाव्यात हे निश्चित केले जाते.
251 % \foreignlanguage{british}{|xxxx|}ऐवजी त्या भाषेचे नाव लिहून,
252 % ह्या आज्ञेच्या कार्यघटकात आपण उर्वरित आज्ञा लिहू.
253 % \selectlanguage{british}
254 % \begin{macrocode}
255
256 \addto { \extrasmarathi } {
257 % \end{macrocode}
258 % \selectlanguage{marathi}
259 % लाटेक्-च्या नवीन आवृत्त्यांमध्ये खोबण
260 % \foreignlanguage{british}{(socket)} व बूच
261 % \foreignlanguage{british}{(plug)}
262 % ही जोडी प्रकाशित झाली आहे. लाटेक्-च्या संदर्भात खोबण ही एक अशी
263 % जागा आहे जिच्यात निरनिराळी बुचे वापरता येऊ शकतात, परंतु एका वेळी,
264 % एका खोबणीत एकच बूच वापरले जाऊ शकते. वेगवेगळी बुचे वेगवेगळी
265 % आज्ञावली साठवू शकतात आणि त्यांच्यातल्या एकाची निवड केली जाऊन
266 % खोबण भरली जाऊ शकते. जर बूच बदलले, तर खोबणीतून आधीच्या
267 % बुचाची संपूर्ण आज्ञावली हटवली जाते. इथे हे नोंदवले जाणे आवश्यक आहे
268 % की एका आज्ञावलीने दुसऱ्या आज्ञावलीतल्या गोष्टी बदलणे व एक आज्ञावली
269 % संपूर्णतः बाद होऊन तिच्या जागी दुसरी येणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत
270 % व त्यांचे तांत्रिक परिणाम वेगळे आहेत. विविध भाषांच्या संख्यालेखनाच्या
271 % पद्धतींचा वापर लाटेक्-मध्ये करता यावा ह्यासाठी
272 % \lngxlanguageslogo\ आज्ञासंचाद्वारे
273 % \foreignlanguage{british}{|native-numbering|}
274 % ही खोबण पुरवण्यात आली आहे. तिचा वापर मी इथे करतो.
275 % \selectlanguage{british}
276 % \begin{macrocode}
277 \socket_use:n { lngx / native-numbering }
278 % \end{macrocode}
279 % \selectlanguage{marathi}
280 % लाटेक् खंडांच्या आकड्यांसाठी रोमी पद्धतीतील आकडे वापरते, उदा.,
281 % \foreignlanguage{british}{XII}. ह्या आकड्यांचा वापर मराठी
282 % लेखनात होत नाही. त्यामुळे मी
283 % \foreignlanguage{british}{\cs{lngx_counter:n}} ह्या आज्ञेचा
284 % वापर करून, तिथे देवनागरी आकडे वापरतो.
285 % \selectlanguage{british}
286 % \begin{macrocode}
287 \cs_set:Npn \thepart { \lngx_counter:n { part } }
288 % \end{macrocode}
289 % \selectlanguage{marathi}
290 % लाटेक् अनुक्रमित पोटयाद्यांमध्ये इंग्रजी आकडे, रोमी आकडे व लॅटिन
291 % लिपीतील अक्षरे ह्यांचा वापर करते. अनुक्रमाच्या ह्या पद्धती मराठीत
292 % प्रचलित नाहीत. त्यामुळे मी ह्या सर्व पद्धतींऐवजी मराठीत अधिक रूढ
293 % असलेली अंक लिहिण्याची पद्धत वापरतो. उदा., १, १.१, १.१.१ इ.
294 % \selectlanguage{british}
295 % \begin{macrocode}
296 \cs_set:Npn \theenumi {
297 \exp_not:N \lngx_counter:n { enumi }
298 }
299 \cs_set:Npn \theenumii {
300 \exp_not:n {
301 \lngx_counter:n { enumi } .
302 \lngx_counter:n { enumii }
303 }
304 }
305 % \end{macrocode}
306 % \selectlanguage{marathi}
307 % अनुक्रमित यादीच्या प्रत्येक आकड्यानंतर लाटेक् बिंदू वापरते. पोटयादीत
308 % अक्षराभोवती कंस वापरते. हा भेद मराठीत आवश्यक नाही. त्यामुळे सगळीकडे
309 % आकडे व आकड्यांनंतर बिंदू ही एकच शैली मी इथे निवडतो. पहिल्या
310 % स्तरावरील यादीत हा बिंदू आपसूक येतो, त्यामुळे मी त्याला धक्का लावलेला
311 % नाही.
312 % \selectlanguage{british}
313 % \begin{macrocode}
314 \cs_set:Npn \labelenumii { \theenumii . }
315 \cs_set:Npn \theenumiii {
316 \exp_not:n {
317 \lngx_counter:n { enumi } .
318 \lngx_counter:n { enumii } .
319 \lngx_counter:n { enumiii }
320 }
321 }
322 \cs_set:Npn \labelenumiii { \theenumiii . }
323 \cs_set:Npn \theenumiv {
324 \exp_not:n {
325 \lngx_counter:n { enumi } .
326 \lngx_counter:n { enumii } .
327 \lngx_counter:n { enumiii } .
328 \lngx_counter:n { enumiv }
329 }
330 }
331 \cs_set:Npn \labelenumiv { \theenumiv . }
332 % \end{macrocode}
333 % \selectlanguage{marathi}
334 % भाषावैज्ञानिक उदाहरणे लिहिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या
335 % \foreignlanguage{british}{\pkg{expex}} ह्या आज्ञासंचाची आकडे
336 % छापण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ती लाटेक्-च्या आकडेवारीच्या
337 % आज्ञावलीचा वापर करत नाही, त्यामुळे त्या यादीसाठी काही आकडे
338 % वेगळ्यानेच तयार करावे लागतात. ती यादी मी इथे देतो. तिला मी
339 % देवनागरी असे नाव देतो. ह्या सर्वच आज्ञा \cs{lngx_misc_reset:}
340 % आज्ञेच्या प्रयोगानंतर अक्षम होतात. ह्याबाबत अधिक माहिती हवी
341 % असल्यास |linguistix.pdf| पाहा.
342 % \selectlanguage{british}
343 % \begin{macrocode}
344 \IfPackageLoadedT { expex } {
345 \definelabeltype { देवनागरी } {
346 labelgen = { list },
347 labellist = {
348 अ, आ, इ, ई,
349 उ, ऊ, ए, ऐ,
350 ओ, औ, अं, अः,
351 ॲ, ऋ, ॠ, ऌ, ॡ, ऑ
352 },
353 labelformat = {A.},
354 fullrefformat = {XA},
355 labelalign = {left},
356 labelwidth = {1.5em}
357 }
358 \lingset {
359 labeltype = { देवनागरी }
360 }
361 }
362 % \end{macrocode}
363 % \selectlanguage{marathi}
364 % मराठीत
365 % \foreignlanguage{british}{Italic}
366 % वि.\
367 % \foreignlanguage{british}{Upright}
368 % हा दृश्यभेद नाही. हा लॅटिनविशिष्ट भेद आहे, परंतु एखाद गोष्ट ठळकपणे
369 % सांगण्यासाठी लाटेक्-मध्ये
370 % \foreignlanguage{british}{\cs{emph}} ही आज्ञा पुरवली आहे.
371 % इंग्रजी लेखनपरंपरेनुसार अशा वेळी Italic वळणाचा वापर होतो. हे
372 % मराठीसाठी सयुक्तिक नसल्यामुळे, मी
373 % \foreignlanguage{british}{Italic}ऐवजी ठळक ठशाचा वापर इथे
374 % करतो.
375 % \selectlanguage{british}
376 % \begin{macrocode}
377 \cs_set_eq:NN \emph \textbf
378 }
379 % \end{macrocode}
380 % \selectlanguage{marathi}
381 % आता मी
382 % \foreignlanguage{british}{|native numbering|}
383 % ह्या खोबणीकरिता
384 % \foreignlanguage{british}{|strict|}
385 % हे बूच वापरतो. जेव्हा मराठी ही मुख्य भाषा असते, तेव्हाच हा बदल केला
386 % जातो. एरवी त्याची तितकी निकड नाही.
387 % \selectlanguage{british}
388 % \begin{macrocode}
389
390 \tl_if_eq:NnTF \g_lngx_main_language_tl { marathi } {
391 \lngx_set_keys:n { native~ numbering = { strict } }
392 \babelprovide [
393 onchar = { ids~ fonts },
394 date.gregorian /
395 date.long = {
396 [d|digits]~ [MMMM],~ [y|digits]
397 },
398 % \end{macrocode}
399 % \selectlanguage{marathi}
400 % प्रस्तावनेच्या पृष्ठांवर अक्षरी अंक लिहिण्याची पद्धत आहे. ह्यासाठी मी ते
401 % आकडे इथे पुरवतो व काही आज्ञांना ते पुरवतो.
402 % \selectlanguage{british}
403 % \begin{macrocode}
404 counters / आकडे =
405 एक~ दोन~ तीन~ चार~ पाच~
406 सहा~ सात~ आठ~ नऊ~ दहा~
407 अकरा~ बारा~ तेरा~ चौदा~ पंधरा~
408 सोळा~ सतरा~ अठरा~ एकोणीस~ वीस~
409 एकवीस~ बावीस~ तेवीस~ चोवीस~ पंचवीस~
410 सव्वीस~ सत्तावीस~ अठ्ठावीस~ एकोणतीस~ तीस~
411 एकतीस~ बत्तीस~ तेहतीस~ चौतीस~ पस्तीस~
412 छत्तीस~ सदतीस~ अडतीस~ एकोणचाळीस~ चाळीस~
413 एकेचाळीस~ बेचाळीस~ त्रेचाळीस~ चव्वेचाळीस~ पंचेचाळीस~
414 शेहेचाळीस~ सत्तेचाळीस~ अठ्ठेचाळीस~ एकोणपन्नास~ पन्नास~
415 एकावन्न~ बावन्न~ त्रेपन्न~ चौपन्न~ पंचावन्न~
416 छप्पन्न~ सत्तावन्न~ अठ्ठावन्न~ एकोणसाठ~ साठ~
417 एकसष्ट~ बासष्ट~ त्रेसष्ट~ चौसष्ट~ पासष्ट~
418 सहासष्ट~ सदुष्ट~ अडुसष्ट~ एकोणसत्तर~ सत्तर~
419 एकाहत्तर~ बाहत्तर~ त्र्याहत्तर~ चौऱ्याहत्तर~ पंचाहत्तर~
420 शाहत्तर~ सत्त्याहत्तर~ अठ्ठ्याहत्तर~ एकोणऐंशी~ ऐंशी~
421 एक्याऐंशी~ ब्याऐंशी~ त्र्याऐंशी~ चौऱ्याऐंशी~ पंच्याऐंशी~
422 श्याऐंशी~ सत्त्याऐंशी~ अठ्ठ्याऐंशी~ एकोणनव्वद~ नव्वद~
423 एक्याण्णव~ ब्याण्णव~ त्र्याण्णव~ चौऱ्याण्णव~ पंचाण्णव~
424 शहाण्णव~ सत्त्याण्णव~ अठ्याण्णव~ नव्याण्णव~ शंभर
425 ] { marathi }
426 \hook_gput_code:nnn { cmd / frontmatter / after } { . } {
427 \cs_set:Npn \thepage {
428 \localecounter { आकडे } { page }
429 }
430 }
431 \hook_gput_code:nnn { cmd / mainmatter / after } { . } {
432 \cs_set:Npn \thepage {
433 \marathicounter { page }
434 }
435 }
436 % \end{macrocode}
437 % \selectlanguage{marathi}
438 % मुक्त टंकात
439 % \foreignlanguage{british}{Light} व
440 % \foreignlanguage{british}{Bold} अशी दोन वजने आढळतात. ती
441 % माझ्या निरीक्षणानुसार लॅटिन टंकांसोबत सर्वात जास्त सुसंगत वाटतात.
442 % त्यामुळे मी त्यांचा वापर केला आहे. समरेषा टंकांमध्ये मात्र जाडी किंचित
443 % बदलते, तिथे मी \foreignlanguage{british}{Light}ऐवजी
444 % \foreignlanguage{british}{Regular} ह्या वजनाचा वापर केला आहे.
445 % \selectlanguage{british}
446 % \begin{macrocode}
447 \lngx_set_keys:n {
448 text~ main~ font = { Mukta - Light . ttf },
449 text~ sans~ font = { Mukta - Regular . ttf },
450 text~ mono~ font = { Mukta - Regular . ttf },
451 text~ bold = { Mukta - Bold . ttf },
452 text~ sans~ bold = { Mukta - Bold . ttf },
453 text~ mono~ bold = { Mukta - Bold . ttf },
454 text~ small~ caps = { Mukta - Bold . ttf },
455 text~ sans~ small~ caps = { Mukta - Bold . ttf },
456 text~ mono~ small~ caps = { Mukta - Bold . ttf }
457 }
458 \clist_map_inline:nn {
459 italic,
460 slanted,
461 swash
462 } {
463 \lngx_set_keys:n {
464 text~ #1 = { Mukta - Light . ttf },
465 text~ bold~ #1 = { Mukta - Bold . ttf },
466 text~ sans~ #1 = { Mukta - Regular . ttf },
467 text~ sans~ bold~ #1 = { Mukta - Bold . ttf },
468 text~ mono~ #1 = { Mukta - Regular . ttf },
469 text~ mono~ bold~ #1 = { Mukta - Bold . ttf }
470 }
471 }
472 % \end{macrocode}
473 % \selectlanguage{marathi}
474 % \foreignlanguage{british}{|text extra features|} ह्या
475 % गटातील प्राचलांचा वापर करून, मी लाटेक्-च्या
476 % \foreignlanguage{british}{\textsc{nfss}} नावांची निर्मिती
477 % करतो.
478 % \selectlanguage{british}
479 % \begin{macrocode}
480 \lngx_set_keys:n {
481 text~ main~ extra~
482 features = {
483 NFSSFamily = { देवनागरी_main },
484 },
485 text~ sans~ extra~
486 features = {
487 NFSSFamily = { देवनागरी_sans },
488 },
489 text~ mono~ extra~
490 features = {
491 NFSSFamily = { देवनागरी_mono },
492 }
493 }
494 } {
495 % \end{macrocode}
496 % \selectlanguage{marathi}
497 % जेव्हा मराठी मुख्य भाषा नसते, तेव्हा टंकांची निवड जरी तीच असली, तरी
498 % ते साध्य करण्याची पद्धत बदलते.
499 % \selectlanguage{british}
500 % \begin{macrocode}
501 \babelprovide [ onchar = { ids~ fonts } ] { marathi }
502 \lngx_other_main_font:nee { marathi } {
503 NFSSFamily = { देवनागरी_main },
504 UprightFont = { Mukta - Light . ttf },
505 ItalicFont = { Mukta - Light . ttf },
506 BoldFont = { Mukta - Bold . ttf },
507 BoldItalicFont = { Mukta - Bold . ttf },
508 SlantedFont = { Mukta - Light . ttf },
509 BoldSlantedFont = { Mukta - Bold . ttf },
510 SwashFont = { Mukta - Light . ttf },
511 BoldSwashFont = { Mukta - Bold . ttf },
512 SmallCapsFont = { Mukta - Light . ttf }
513 } { Mukta - Light . ttf }
514 \lngx_other_sans_font:nee { marathi } {
515 NFSSFamily = { देवनागरी_sans },
516 UprightFont = { Mukta - Regular . ttf },
517 ItalicFont = { Mukta - Regular . ttf },
518 BoldFont = { Mukta - Bold . ttf },
519 BoldItalicFont = { Mukta - Bold . ttf },
520 SlantedFont = { Mukta - Regular . ttf },
521 BoldSlantedFont = { Mukta - Bold . ttf },
522 SwashFont = { Mukta - Regular . ttf },
523 BoldSwashFont = { Mukta - Bold . ttf },
524 SmallCapsFont = { Mukta - Regular . ttf }
525 } { Mukta - Regular . ttf }
526 \lngx_other_mono_font:nee { marathi } {
527 NFSSFamily = { देवनागरी_mono },
528 UprightFont = { Mukta - Regular . ttf },
529 ItalicFont = { Mukta - Regular . ttf },
530 BoldFont = { Mukta - Bold . ttf },
531 BoldItalicFont = { Mukta - Bold . ttf },
532 SlantedFont = { Mukta - Regular . ttf },
533 BoldSlantedFont = { Mukta - Bold . ttf },
534 SwashFont = { Mukta - Regular . ttf },
535 BoldSwashFont = { Mukta - Bold . ttf },
536 SmallCapsFont = { Mukta - Regular . ttf }
537 } { Mukta - Regular . ttf }
538 }
539 % \end{macrocode}
540 % \selectlanguage{marathi}
541 % हे टंक बदलण्याकरिता सोपी सोय हवी म्हणून मी टंकबदलाकरिता तीन
542 % प्राचले इथे घडवतो. ह्या आज्ञासंचातर्फे मी पुढील प्राचले पुरवली आहेत.
543 %
544 % \begin{enumerate}
545 % \item सरळ टंक
546 % \begin{enumerate}
547 % \item सरळ समरेखा टंक
548 % \item सरळ एकांतर टंक
549 % \end{enumerate}
550 % \end{enumerate}
551 %
552 % \selectlanguage{british}
553 % \begin{macrocode}
554
555 \keys_define:nn { lngx_keys } {
556 सरळ~ टंक
557 .code:n = {
558 \lngx_set_keys:n {
559 text~ main~ font = { Mukta - Light . ttf },
560 text~ italic = { Mukta - Light . ttf },
561 text~ swash = { Mukta - Light . ttf },
562 text~ small~ caps = { Mukta - Light . ttf }
563 }
564 },
565 सरळ~ समरेखा~ टंक
566 .code:n = {
567 \lngx_set_keys:n {
568 text~ sans~ font = { Mukta - Light . ttf },
569 text~ sans~ italic = { Mukta - Light . ttf },
570 text~ sans~ swash = { Mukta - Light . ttf },
571 text~ sans~ small~ caps = { Mukta - Light . ttf }
572 }
573 },
574 सरळ~ एकांतर~ टंक
575 .code:n = {
576 \lngx_set_keys:n {
577 text~ mono~ font = { Mukta - Light . ttf },
578 text~ mono~ italic = { Mukta - Light . ttf },
579 text~ mono~ swash = { Mukta - Light . ttf },
580 text~ mono~ small~ caps = { Mukta - Light . ttf }
581 }
582 },
583 % \end{macrocode}
584 % \selectlanguage{marathi}
585 %
586 % ठळक टंकांकरिता पुढील प्राचले घडवली आहेत.
587 %
588 % \begin{enumerate}
589 % \item ठळक टंक
590 % \begin{enumerate}
591 % \item ठळक समरेखा टंक
592 % \item ठळक एकांतर टंक
593 % \end{enumerate}
594 % \end{enumerate}
595 %
596 % \selectlanguage{british}
597 % \begin{macrocode}
598 ठळक~ टंक
599 .code:n = {
600 \lngx_set_keys:n {
601 text~ bold = { Mukta - Bold . ttf },
602 text~ bold~ italic = { Mukta - Bold . ttf },
603 text~ bold~ swash = { Mukta - Bold . ttf }
604 }
605 },
606 ठळक~ समरेखा~ टंक
607 .code:n = {
608 \lngx_set_keys:n {
609 text~ sans~ bold = { Mukta - Bold . ttf },
610 text~ sans~ bold~ italic = { Mukta - Bold . ttf },
611 text~ sans~ bold~ swash = { Mukta - Bold . ttf }
612 }
613 },
614 ठळक~ एकांतर~ टंक
615 .code:n = {
616 \lngx_set_keys:n {
617 text~ mono~ bold = { Mukta - Bold . ttf },
618 text~ mono~ bold~ italic = { Mukta - Bold . ttf },
619 text~ mono~ bold~ swash = { Mukta - Bold . ttf }
620 }
621 },
622 % \end{macrocode}
623 % \selectlanguage{marathi}
624 % तिरक्या टंकांकरिता पुढील प्राचले घडवली आहेत.
625 %
626 % \begin{enumerate}
627 % \item तिरका टंक
628 % \begin{enumerate}
629 % \item तिरका समरेखा टंक
630 % \item तिरका एकांतर टंक
631 % \end{enumerate}
632 % \end{enumerate}
633 %
634 % \selectlanguage{british}
635 % \begin{macrocode}
636 तिरका~ टंक
637 .code:n = {
638 \lngx_set_keys:n {
639 text~ slanted = { Mukta - Bold . ttf }
640 }
641 },
642 तिरका~ समरेखा~ टंक
643 .code:n = {
644 \lngx_set_keys:n {
645 text~ sans~ slanted = { Mukta - Bold . ttf }
646 }
647 },
648 तिरका~ एकांतर~ टंक
649 .code:n = {
650 \lngx_set_keys:n {
651 text~ mono~ slanted = { Mukta - Bold . ttf }
652 }
653 },
654 % \end{macrocode}
655 % \selectlanguage{marathi}
656 %
657 % \begin{enumerate}
658 % \item ठळक तिरका टंक
659 % \begin{enumerate}
660 % \item ठळक तिरका समरेखा टंक
661 % \item ठळक तिरका एकांतर टंक
662 % \end{enumerate}
663 % \end{enumerate}
664 %
665 % \selectlanguage{british}
666 % \begin{macrocode}
667 ठळक~ तिरका~ टंक
668 .code:n = {
669 \lngx_set_keys:n {
670 text~
671 bold~ slanted = { Mukta - Bold . ttf }
672 }
673 },
674 ठळक~ तिरका~ समरेखा~ टंक
675 .code:n = {
676 \lngx_set_keys:n {
677 text~
678 sans~ bold~ slanted = { Mukta - Bold . ttf }
679 }
680 },
681 ठळक~ तिरका~ एकांतर~ टंक
682 .code:n = {
683 \lngx_set_keys:n {
684 text~
685 mono~ bold~ slanted = { Mukta - Bold . ttf }
686 }
687 }
688 }
689 % \end{macrocode}
690 % \selectlanguage{marathi}
691 % लाटेक्-च्या गणितक्षेत्रामध्ये देवनागरी उमटावे ह्याकरिता मी पुढील
692 % आज्ञावली वापरतो.
693 % \selectlanguage{british}
694 % \begin{macrocode}
695
696 \IfPackageLoadedT { lua-unicode-math } {
697 \DeclareSymbolFont { देवनागरी }
698 { TU }
699 { देवनागरी_main }
700 { m }
701 { n }
702 }
703
704 \hook_gput_code:nnn { begindocument / end } { . } {
705 \IfPackageLoadedF { lua-unicode-math } {
706 \DeclareSymbolFont { देवनागरी }
707 { TU }
708 { देवनागरी_main }
709 { m }
710 { n }
711 }
712 \int_step_inline:nnn { "0900 } { "097F } {
713 \Umathcode #1 = "0 ~ \use:c { symदेवनागरी } ~ #1
714 }
715 }
716 %</marathi>
717 % \end{macrocode}
718 % \end{implementation}
719 % \Finale